साम टिव्ही ब्युरो
क्रितीने नुकतेच एका नव्या आउटफीटमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फुलांची डिझाइन अससेला हा सूट तिच्यावर फार शोभून दिसतोय.
क्रितीने या आउटफीटमध्ये विविध पोज देत फोटोशूट केलं आहे.
क्रिती वेसर्टन आउटफीटमध्ये कमालीची सुंदर दिसते.
लवकरच क्रिती दो पती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या क्रिती तेरी बाहों में ऐसा उलझा जाये या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
हिरोपनती या चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकलं.
क्रिती बॉलिवूड चित्रपटांसह टॉलिवूडमध्येही काम करते.