Mrunmayee Deshpande: गौतमीच्या बहिणीचा स्वॅगच निराळा

Ruchika Jadhav

सिनेविश्वात मोठी ओळख

गौतमी आणि मृण्मयी या दोन्ही बहिणींनी मराठी सिनेविश्वात मोठी ओळख मिळवली आहे.

Mrunmayee Deshpande

भिनयाला पूर्णपणे न्याय देते

मृण्मयी कायमच आपल्या अभिनयाला आणि पात्राला पूर्णपणे न्याय देते.

Mrunmayee Deshpande

शिकारी

अभिनेत्रीचा शिकारी हा चित्रपट चाहत्यांना फार आवडला होता.

Mrunmayee Deshpande

मला खेळाडू पाहिजे नवा

यातील मला खेळाडू पाहिजे नवा या गाण्याने मृण्मयीला घराघरात पोहचवलं.

Mrunmayee Deshpande

डान्सचे काही व्हिडीओ

मृण्मयीला डान्सची फार आवड आहे. गौतमीच्या लग्नातील तिच्या डान्सचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Mrunmayee Deshpande

सुभेदार चित्रपट

मृण्मयी नुकतीच सुभेदार चित्रपटात झळकली होती.

Mrunmayee Deshpande

बालपण

मृण्मयी मुळची पुण्याची असून तिचं बालपण देखील पुण्यातच गेलं.

Mrunmayee Deshpande

अग्निहोत्र

अग्निहोत्र मालिकेपासून मृण्मयी प्रेक्षकांच्या सेवेत तत्पर आहे.

Mrunmayee Deshpande

Marriage Loan: लग्नासाठी कर्ज कसं मिळवायचं?

Marriage Loan | Saam TV
येथे क्लिक करा.