Ruchika Jadhav
जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही पीएफ खात्यावर कर्ज मिळवू शकता.
यासाठी तुम्ही तुमच्या नोकरीची ७ वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे.
नोकारीची ७ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यावर तुम्ही पीएफमधून ५० टक्के रक्कम काढू शकता.
गोल्ड हा देखील लग्नासाठी कर्ज मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
यासाठी १ ते ३ वर्षांसाठी सोनं गहान ठेवलं जातं. त्यावर कर्ज मिळतं. या अंतर्गत ५० लाखांपर्यंत कर्ज मिळतं.
एलआयसीच्या वीवीध स्किम आहेत. यातील काही स्किमच्या आधारे देखील तुम्ही कर्ज मिळवू शकता.
एलआयसीच्या सर्वच पॉलिसीवर कर्ज उपलब्ध आहे.
लग्नासाठी तुम्ही तुमच्या सरेंडर किंमतीच्या ८० ते ९० टक्के कर्ज मिळवू शकता.