Sonalee Kulkarni: अप्सरेच्या अदा पाहून चाहते झाले फिदा

Ruchika Jadhav

हटके आऊटफीट

सोनालीने नुकतेच एका हटके आऊटफीटमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

गोल्डन ब्लाउज

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने जरीची नक्षी असलेला गोल्डन ब्लाउज परीधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

मोठं पँडल असलेली माळ

तर गळ्यामध्ये लाल आणि गोल्डन रंगातील मन्यांची आणि मोठं पँडल असलेली माळ घातली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

हातात लाल रंगाचा चुडा

सोनालीने लूक पूर्ण करण्यासाठी हातात लाल रंगाचा चुडा परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

कमरपट्टा

नाकात नथ आणि कंबरेवर कमरपट्टा यात सोनाली आणखी फुलून दिसतेय.

Sonalee Kulkarni | Saam TV

मराठी सिनेविश्वाची प्रगती

मराठी सिनेविश्वाच्या प्रगतीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं फार मोठं योगदान आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

अप्सरा

नटरंग चित्रपटामध्ये तिने अप्सरेची भूमिका साकारली होती. तेव्हापासून सर्वजण तिला अप्सरा म्हणूनच ओळखतात.

Sonalee Kulkarni | Saam TV

रंगो की रानी

सोनालीने सोशल मीडियावर रंगो की रानी म्हणत हे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

Shraddha Kapoor: नैना तेरे कजरारे हैं; नैनों पे हम दिल हारे हैं

Shraddha Kapoor | Saam TV
येथे क्लिक करा.