Sabudana : नाश्त्याला खिचडी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा वाटीभर साबुदाण्यापासून 'हा' चटपटीत पदार्थ

Shreya Maskar

सकाळचा नाश्ता

सकाळच्या नाश्त्याला झटपट साबुदाणा आप्पे बनवा.

Morning Breakfast | yandex

साबुदाणा आप्पे

साबुदाणा आप्प्पे बनवण्यासाठी साबुदाणा, बटाटा, हिरवी मिरची, जिरे, काळीमिरी पावडर, मीठ, तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Sabudana appe | yandex

साबुदाणा भिजवा

साबुदाणा आप्प्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये भिजवलेले साबुदाणे घेऊन त्यात उकडलेला बटाटा मिक्स करून घ्या.

Soak the sago | yandex

हिरवी मिरची पेस्ट

त्यानंत‌र हिरव्या मिरची पेस्ट, जिरे, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.

Green chili paste | yandex

शेंगदाण्याचा कूट

आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि लिंबाचा रस पिळून मिश्रण एकजीव करून घ्या.

Peanut paste | yandex

छोटे गोळे करा

हाताला तेल लावून साबुदाण्याचे छोटे गोळे करा.

Make small balls | yandex

आप्पे पात्र

तयार साबुदाण्याचे गोळे थोडेसे तेल टाकून आप्पे पात्रात शिजवून घ्या.

Appe | yandex

पुदिन्याची चटणी

साबुदाणा आप्पे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाले की पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : जत्रेतील स्पेशल 'मालवणी खाजा' काही मिनिटांत घरी तयार, नोट करा सिंपल रेसिपी

Malvani Khaja | google
येथे क्लिक करा...