Malvani Khaja : जत्रेतील स्पेशल 'मालवणी खाजा' काही मिनिटांत घरी तयार, नोट करा सिंपल रेसिपी

Shreya Maskar

मालवण स्टाइल

मालवण स्पेशल खाजा तुम्ही अवघ्या १५ मिनिटांत घरी बनवू शकता.

Malvan style | google

मालवणी खाजा

मालवणी खाजा बनवण्यासाठी चणा डाळ, गूळ, काळे तीळ, आले आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Malvani Khaja | google

चणा डाळ

मालवणी खाजा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका ताटात चण्याचे पीठ घेऊन त्यात गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा.

Chickpeas | google

आले

आता या ताटात आले किसून चण्याचे पीठ भिजवून घ्या.

Ginger | google

गरम तेल

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मळलेल्या पिठाचे लांब तुकडे करून तळून घ्या.

Hot oil | google

गूळ वितळवा

आता दुसऱ्या पॅनमध्ये गूळ वितळून यात किसलेले आले आणि काळे तीळ घाला.

Melt jaggery | google

खाजे तळा

या मिश्रणात तळलेले खाजे घालून सतत ढवळत रहा.

Fry the khaja | google

मालवणी खाजा तयार

जत्रेत मिळते तसे मालवणी खाजा घरी तयार झाला.

Malvani khaja ​​is ready | google

NEXT : मालवणचे खडखडे लाडू खाल्ले का? वाचा सिंपल रेसिपी

Sev Ladoo Recipe | google
येथे क्लिक करा...