Sabja Seeds Recipe: नुसतं सब्जा पाणी पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा 'या' ५ चविष्ट आणि हेल्दी रेसिपी, उन्हाळ्यात वजन होईल कमी

Manasvi Choudhary

सब्जा पाणी

उन्हाळ्यात सब्जा पाणी शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. पोटातील उष्णता तसेच वजन कमी करण्यासाठी सब्जा पाणी प्यायले जाते.

Sabja Water

शरीराचे वजन होते कमी

फायबर, प्रोटीन आणि ओमेगा अॅसिड युक्त सब्जाचे सेवन केल्याने कॅलरीज कमी करण्यास मदत करते यामुळे वजन कमी होते.

Weight Loss | yandex

सब्जा पुडिंग

सब्जा, दूध, फळे, मध आणि अॅप्पल व्हिनेगर हे मिक्स करून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार सब्जा पुडिंग नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

Sabja Pudding Recipe

सब्जा स्मूदी

सब्जा, दही, फळे , मध याचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारीक करा. यानंतर पौष्टिक स्मूदी तयार होईल.

सब्जा ओट्स

दुधामध्ये ओट्स, सब्जा आणि फळे मिक्स करून तुम्ही पौष्टिक नाश्ता करू शकता जो तुम्हाला संपूर्ण दिवस एनर्जेटिक ठेवेल.

Sabja Oats Recipe

सब्जा पाणी

सब्जा पाणी पाण्यात भिजवून त्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हायड्रेटेड राहते.

Sabja Water Benefits

next: Watermelon Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर कलिंगडचा फेसपॅक कधी व कसा लावायचा? 5 सोप्या स्टेप्स

येथे क्लिक करा...