Titeeksha Tawde: तितीक्षाचं गुलाबी सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तितीक्षा तावडे

मालिकांमधून घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.

Titeekshaa Tawde | Instagram

जन्म

तितीक्षाचा जन्म ३ जुलै १९९० रोजी मुंबई, डोंबिवलीत झाला.

Titeekshaa Tawde born year | Instagram

मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स

तितीक्षाने मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली.

Titeeksha Tawde education | Instagram

सरस्वती

तितीक्षाने 'सरस्वती' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Titeekshaa Tawde career | Instagram

खुशबू तावडे

तितिक्षाची बहिण खुशबू तावडेदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या 'सारे काही तिच्यासाठी' या मालिकेत दिसत आहे.

Titeeksha Tawde-Khushboo Tawde | Instagram

सातव्या मुलीची सातवी मुलगी

तितीक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Titeeksha Tawde serial | Instagram

नेत्रा

मालिकेतील नेत्राची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते.

Titeeksha Tawde | Instagram

मालिका आणि चित्रपट

तितीक्षा याआधी 'तू अशी जवळी राहा', 'सरस्वती' या मालिकांमधून आणि 'जयंती' या चित्रपटामध्ये झळकली होती.

Titeeksha Tawde | Instagram

Next: 'काहे दिया परदेस' फेम शिव गौरी पुन्हा एकत्र येणार...

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram