Sayali Sanjeev-Rishi Saxena: 'काहे दिया परदेस' फेम शिव गौरी पुन्हा एकत्र येणार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काहे दिया परदेस

'काहे दिया परदेस' फेम सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

शिव-गौरीची केमिस्ट्री

मालिकेतील शिव-गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूप आवडली होती.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

चाहत्यांची इच्छा

मालिकेनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावी, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

शिव-गौरीची जोडी

आता लवकरच शिव-गौरीची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

समसारा

सायली संजीव-ऋषी सक्सेना 'समसारा' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

चित्रपटाचे शुटिंग

नुकतेच सायलीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चित्रपटाचे शुटिंग संपल्याची माहिती दिली आहे.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

सायली आणि ऋषीची जोडी

'समसारा' चित्रपटातील सायली आणि ऋषीची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Sayali Sanjeev-Rishi Saxena | Instagram

Next: असं निरागस सौंदर्य पाहता कसं ना प्रेमात पडावं...

Sara Tendulkar | Instagram