Snake Age: साप किती वर्ष जगतात?

Ankush Dhavre

साप

सापांचे आयुष्य हे त्यांच्या प्रजांतीवर अवलंबून असते.

snake | canva

साप

बहुतांश साप हे १० ते २५ वर्ष जगतात.

snake | canva

पाळीव साप

दरम्यान पाळीव सापांचं वय हे योग्य काळजी घेतल्यामुळे १५ ते २० वर्षांनी वाढते.

snake | canva

जंगली साप

मात्र नैसर्गिक अधिवासात किंवा जंगलात राहणारे साप नैसर्गिक धोक्यांमुळे कमी जगतात.

snake | canva

अॅनाकोंडा

अॅनाकोंडा किंवा अजगरसारखे साप २०-३० वर्षांपर्यंत जगू शकतात.

snake | canva

साप

तर काही साप २० वर्षांपर्यंत जगू शकतात.

snake | canva

धोका

नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या सापांना जास्त धोका असतो.

snake | canva

संरक्षण

सापांच्या संरक्षणासाठी काही मोहिमा देखील राबवल्या जात आहेत.

snake | canva

NEXT: चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारतात या प्राण्याला आळशी म्हणतात

china | yandex
येथे क्लिक करा