Mugdha- Prathamesh Wedding : मुग्धा-प्रथमेश अडकले लग्नबंधनात; फोटो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लग्नबंधनात अडकले आहेत.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram

सोशल मीडिया

काही दिवसांपूर्वी मुग्धा आणि प्रथमेशने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram @mugdhabhagawan5

लग्नाचे फोटो

मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram

चिपळूण

मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा-प्रथमेशने चिपळूणमध्ये लग्न केले आहे.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram

मुग्धाचा लूक

लग्नासाठी मुग्धाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram

प्रथमेशचा लूक

प्रथमेशने लग्नासाठी लाल रंगाचा कुर्ती, खांद्यावर उपरणं आणि डोक्यावर पगडी असा लूक केला होता.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram

मुग्धा आणि प्रथमेश

लग्नाच्यावेळी मुग्धा आणि प्रथमेश दोघेही खूप सुंदर दिसत होते.

Mugdha- Prathamesh Wedding | Instagram

Next: नुसरतचं ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमधील सुंदर रुपडं

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha
येथे क्लिक करा