Nusrat Bharuccha: नुसरतचं ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमधील सुंदर रुपडं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नुसरत भरूचा

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपेकी एक म्हणजे नुसरत भरूचा.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

चित्रपट

नुसरत चित्रपट, वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

शिक्षण

नुसरतने जय हिंद कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

करिअर

नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून केली.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

फॅशन

नुसरत चित्रपटांसोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

सोशल मीडिया

नुसरत नेहमी नवनवीन आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

नुसरतचा लूक

नुसरतने नुकतेच ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहे.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

नुसरत

नुसरत या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

Next: झुमका वाली पोर.... या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari
येथे क्लिक करा