Aditi Rao Hydari: झुमका वाली पोर.... या अभिनेत्रीला ओळखलंत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अदिती राव हैदरी

बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

जन्म

अदितीचा जन्म १८ ऑक्टोबर १९८५ रोजी हैदराबादमध्ये झाला.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

राजघराण्यातील लेक

अदितीची आई राजघराण्यातील मुलगी होती. अदितीचे आजोबा जे रामेश्वर राव तेलंगणाचे वनापथीचे राजा होते.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अदितीने 'दिल्ली 6' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

चित्रपट

यानंतर अदिती 'रॉकस्टार', 'मर्डर 3', 'बॉस', 'वजीर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

सोशल मीडिया

अदिती सोशल मीडियावर नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

फोटो

नुकतेच अदितीने चंदेरी रंगाच्या घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

अदितीचा लूक

अदितीने कानात झुमका आणि घागरा असा लूक केला आहे.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

लाईक्स आणि कमेंट्स

अदितीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Aditi Rao Hydari | Instagram @aditiraohydari

Next: 'कॉमेडी क्वीन' श्रेया बुगडेचा स्टायलिश अंदाज; नटखट अदांनी वेधले लक्ष

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde
येथे क्लिक करा