Shreya Bugde: 'कॉमेडी क्वीन' श्रेया बुगडेचा स्टायलिश अंदाज, नटखट अंदानी वेधले लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रेया बुगडे

कॉमेडीचा उत्तम टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी उत्तम अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

कॉमेडी क्वीन

कॉमेडी क्वीन म्हणून श्रेयाने स्वतः ची ओळख निर्माण केली आहे.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

जन्म

श्रेयाचा जन्म २ फेब्रुवारी १९८८ रोजी पुण्यात झाला.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

अभिनयाची आवड

श्रेयाला शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. ती शाळेपासूनच अभिनय करायची.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

पदार्पण

श्रेयाने 'तु तिथे मी' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

फू बाई फू

श्रेयाला अभिनयाची खरी संधी 'फू बाई फू' या कार्यक्रमातून मिळाली.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

श्रेया

'फू बाई फू' या कार्यक्रमानंतर श्रेयाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

चला हवा येऊ द्या

श्रेया सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

कलाकार

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील एकमेव स्त्री कलाकार असूनही ती नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवते. त्यामुळे तिचे विशेष कौतुक केले जाते.

Shreya Bugde | Instagram @ shreyabugde

Next: नुसरतच्या Glamorous लूकवर व्हाल फिदा! फोटो पाहाच

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha
येथे क्लिक करा