Nusrat Bharuccha :नुसरतच्या Glamorous लूकवर व्हाल फिदा! फोटो पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नुसरत भरुचा

नुसरत भरुचा तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

जन्म

नुसरत भरुचाचा जन्म १७ मे १९८५ रोजी मुंबईत झाला.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

करिअरची सुरुवात

नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून केली.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

ग्रॅज्युएशन

नुसरतने जय हिंद कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

प्यार का पंचनामा

नुसरतचा 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

फोटो

नुसरत ही सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी फोटो शेअर करत असते.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

इंडो वेस्टर्न ड्रेस

नुसरतने नुकतेच जांगळ्या रंगाच्या इंडो वेस्टर्न ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहे.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

नुसरतचा सुंदर लूक

नुसरत या लूकमध्ये खूपच जास्त सुंदर दिसत आहे.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

लाईक्स आणि कमेंट्स

नुसरतच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha

Next: तुझं हसणं जणू चांदण; आर्चीच्या लूकवर चाहते फिदा

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru
येथे क्लिक करा