Rinku Rajguru: तुझं हसणं जणू चांदण; आर्चीच्या लूकवर चाहते फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिंकू राजगुरू

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

अभिनय

रिंकू नेहमी तिच्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

पदार्पण

रिंकू सैराट या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

भूमिका

सैराट चित्रपटात तिने आर्ची ही भूमिका साकरली होती. आजही तिला त्याच नावाने ओळखले जातो.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

चाहते

रिंकूचे संपूर्ण देशभर चाहते आहेत.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

झिम्मा २

रिंकूने झिम्मा २ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

प्रतिसाद

चित्रपटातील रिंकूच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

Rinku Rajguru | Instagram@ iamrinkurajguru

Next: सावधान! पेनकिलर घेताय? आधी हे वाचा

Pain Killer Side Effect | Yandex
येथे क्लिक करा