Rutuja Bagwe: रूपानं देखणी... ऋतुजाचं साडीतलं सौंदर्य पाहून फॅन्स घायाळ

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऋतुजा बागवे

मराठमोळी अभिनत्री ऋतुजा बागवेने सिनेसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.

Rutuja Bagwe | Instagram

या मालिकेतून केलं पदार्पण

ऋतुजाने २००८ मध्ये 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेतून छोट्या पदद्यावर पदार्पण केलं.

Rutuja Bagwe | Instagram

या मालिकेत केलय काम

ऋतुजाने स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकेतही काम केलं आहे.

Rutuja Bagwe | Instagram

लोकप्रियता

ऋतुजा बागवेला 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

Rutuja Bagwe | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

ऋतुजा मालिका, नाटकातून मनोरंजनसृष्टीसह सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rutuja Bagwe | Instagram

नवीन फोटो केले शेअर

नुकतेच ऋतुजाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत

Rutuja Bagwe | Instagram

असा केला लूक

लाल रंगाच्या साडीमध्ये ऋतुजाने ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.

Rutuja Bagwe | Instagram

NEXT: Vasubaras Rangoli Design: वसूबारसनिमित्त या 4 सुंदर रांगोळ्यांनी सजवा घर

Vasubaras Rangoli Design | Google
येथे क्लिक करा....