Vasubaras Rangoli Design: वसूबारसनिमित्त या 4 सुंदर रांगोळ्यांनी सजवा घर

Manasvi Choudhary

रांगोळी

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला रांगोळी काढण्याची परंपरा आहे.

Vasubaras Rangoli Design | Google

शुभ असतं

दिवाळी या सणाला दारात रांगोळी काढणे शुभ मानले जाते.

Vasubaras Rangoli Design | Google

काय आहे महत्व

रांगोळी काढल्याने घरात सुख- समृद्धी येते. म्हणून वसुबारसला रांगोळी काढावी.

Vasubaras Rangoli Design | Google

रांगोळी डिझाइन्स

वसूबारसच्या दिवशी गाय-वासराच्या प्रेमाच्या अतूट नात्याची रांगोळी काढणे शुभ मानले जाते.

Vasubaras Rangoli Design | Google

आकर्षक आणि रेखीव

ही रांगोळी तुम्ही दारामध्ये काढू शकता. आकर्षक आणि रेखीव दिसण्यासाठी त्यात शुभ वसूबारस लिहू शकता.

Vasubaras Rangoli Design | Google

घराची वाढवेल शोभा

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसूबारस रांगोळी काढा. सुरेख आणि सुंदर रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवेल.

Vasubaras Rangoli Design | Google

या रंगाचा करा वापर

पिवळा, गुलाबी आणि जांभळा रंग वापरून काढण्यात आलेली ही रांगोळी अतिशय आकर्षक दिसत आहे.

Vasubaras Rangoli Design | Google

नैसर्गिक रांगोळी

तुम्ही गुलाबाची फुलं आणि पानांनी रांगोळी काढू शकता. ही रांगोळी खूप सुंदर दिसते आणि तुमच्या घराची शोभा वाढते.

Vasubaras Rangoli Design | Google

NEXT: Diwali 2023: नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नानापूर्वी कारिट फोडण्यामागे काय आहे शास्त्र?

Diwali 2023 | Google
येथे क्लिक करा....