Diwali 2023: नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नानापूर्वी कारिट फोडण्यामागे काय आहे शास्त्र?

Manasvi Choudhary

नरक चतुर्दशी

हिंदू धर्मात दिवाळी सणामध्ये येणाऱ्या नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे.

Diwali 2023 | Google

अभ्यंगस्नानाला महत्व

नरक चतुर्दशी दिवशी पहाटे उठून सुर्योदय होण्यापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.

Diwali 2023 | Google

काय आहे परंपरा

या दिवशी अभ्यंगस्नानापूर्वी कारिट हे फळ पायाखाली फोडण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे.

Diwali 2023 | Google

राक्षसाचे आहे प्रतीक

कारिट हे फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतीक मानले जाते.

Diwali 2023 | Google

शास्त्र काय सांगते?

पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीदिवशी कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता.

Diwali 2023 | Google

अशी आहे पद्धत

यानिमित्ताने नरक चतुर्दशीदिवशी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी घराबाहेर किंवा तुळशीजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट फोडले जाते.

Diwali 2023 | Google

काय आहे महत्व

कारिट फळ फोडल्याने नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रूपात असलेली कटुता आणि दृष्टता नाहीशी होते असे मानले जाते.

Diwali 2023 | Google

असा करतात साजरा

यानंतर अभ्यंगस्नानाने पवित्र होऊन दिवाळी सण आनंदात साजरा केला जातो.

Diwali 2023 | Google

NEXT: Vasubaras 2023: वसूबारसला गायीची पूजा का केली जाते?

Vasubaras 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा....