Manasvi Choudhary
मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे ऋततुजा बागवे.
ऋतुजाने तिच्या अभिनयासोबत व्यवसाय देखील सुरू केला आहे.
शहीद भाई कोतवाल या मराठी चित्रपटातून ऋतुजाने पदार्पण केले आहे.
ऋतुजाने शालेय शिक्षण दहावी पर्यत रायगडच्या टिळक विद्यालयमधून पूर्ण केलं आहे.
महर्षि दयानंद कॉलेजमधून ऋतुजाने ग्रज्यूएशन पूर्ण केलं आहे.