Manasvi Choudhary
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
राजकरणातला आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून रूपाली पाटील ठोंबरे यांची ओळख आहे.
रूपाली पाटील ठोंबरे यांचा जन्म २२ एप्रिल १९८३ मध्ये झाला आहे.
रूपाली पाटील ठोंबरे यांना लहानपणापासून मैदानी खेळाची आवड आहे. त्या व्हॉलीबॉल खेळत असत.
राजकरणात प्रवेश करण्यापूर्वी रूपाली पाटील ठोंबरे यांनी वकिलीचं शिक्षण घेतले आहे.
नंतर रूपाली ठोंबरे पाटील यांना राजकरणाची आवड निर्माण झाली. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजकरणात उतरल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी स्विकारली होती नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.