Sakshi Sunil Jadhav
शनिवारी राज्यभरात रक्षाबंधन सण सुरु असताना महिला आयोगाच्या अध्यक्षांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाली चाकणकरांच्या मावस भावाचे निधन झाले.
रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहीत भावाला श्रद्धांजली वाहिली.
रुपाली चाकणकर यांचा जन्म ३१ मे १९८२ साली हडपसर-पुणे येथे झाला.
रुपाली चाकणकरांचे MBA पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे.
रुपाली चाकणकर या महिला प्रदेश अध्यक्षा आहेत.
रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रतिनिधी आहेत.