Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले ही टिव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे.
रूपालीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली आहे.
रूपालीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेने रूपालीला विशेष ओळख दिली.
रूपालीने टिव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं तेव्हा तिची पहिली मालिका कोणती होती असा प्रश्न तुम्हाला असेल.
रूपाली भोसलेची पहिली मराठी मालिका मन उधाण वाऱ्याचे ही होती.
रुपाली भोसले ही अभिनेत्री, मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.
रुपालीने एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये विविध भुमिका केल्या आहेत.
बडी दूर से आये है, तेनालीराम, कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकांमध्ये रुपालीने तिचा ठसा उमठवला.