ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले नेहमी चर्चेत असते.
रुपाली भोसलेने आतापर्यंत अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रुपाली भोसले नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते.
रुपालीने नुकतेच ब्राउन कलरच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
रुपालीने केसांची सुंदर वेणी घातली आहे.
रुपालीने सिंपल मेकअप करत फोटोशूट केले आहे.
रुपाली भोसले या लूकमध्ये खूपच सुंदर आहे.
रुपालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.