Shreya Maskar
अंकिताने नुकतेच नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
आज अंकिताच्या नवऱ्याचा कुणालचा वाढदिवस आहे.
फोटोमध्ये अंकिता आणि कुणाल समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे.
फोटोंमध्ये दोघेही एकमेकांत गुंतलेले पाहायला मिळत आहे.
अंकिताने लाल रंगाचा सूट तर कुणाल पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.
अंकिताने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अंकिताने नवऱ्यासाठी खास रोमँटिक पोस्ट देखील लिहिली आहे.
अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतने 16 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.