Shreya Maskar
आज बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा वाढदिवस आहे.
आज वरुण 38 वर्षांचा झाला आहे.
'स्टुडंट ऑफ द इअर' मधून वरुण धवनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
वरुण धवन एका चित्रपटासाठी जवळपास 25 कोटी रुपये मानधन घेतो.
तर वरुण जाहिरातीसाठी 4.5 कोटी ते ₹5 कोटीपर्यंत फी घेतो.
वरुण धवनकडे मर्सिडीज, ऑडी आणि लँड रोव्हर या आलिशान कार आहेत.
वरुण धवनचे मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवनची संपत्ती जवळपास 381 कोटी रुपये आहे.