Ruchika Jadhav
रुपालीने नुकतेच एका सफेद साडीतील फोटो पोस्ट केलेत.
अतिशय सिंपल साडीमध्येही ती कमालीची सुंदर दिसतेय.
रुपालीच्या सफेद साडीवर पिवळ्या रंगाची फुलं आहेत. त्याने ही साडी आणखीनच आकर्शीत वाटतेय.
यावेळी फोटोशूटसाठी रुपालीने नो मेकअप लूक ठेवला आहे.
रुपाली मराठमोळ्या साजश्रृंगारात कमालीची सुंदर दिसत आहे.
हा लूक पूर्ण करताना तिने केसांत चाफ्याची फुलं माळली आहेत.
रुपालीला ट्रेडिश्नल आणि वेसर्टन दोन्ही लूक फार शोभून दिसतता.
लवकरच रुपाली मराठी सिनेविश्वात देखील झळकणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.