Ankush Dhavre
शरीरासाठी धावणं आणि चालणं चांगलं असतं, मात्र शरीरातील चरबी कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर काय?
वजन कमी करण्यसाठी दोन्ही फायदेशीर आहे. मात्र दोघांमधला फरक काय?
धावण्याने कॅलरीज लवकर बर्न होतात.
जर तुमचं वजन ७२ किलो असेल आणि तुम्ही रोज १०-१२ किमी प्रतितासच्या गतीने धावत असाल, तर वेगाने वजन कमी होईल.
धावण्याची सुरुवात हळू हळू करा
त्यामुळे कॅलरी लवकरात लवकर बर्न होईल
धावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण फिट राहतो.
चालल्यानेही वजन कमी होतं, मात्र त्याला वेळ लागतो.
तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल, तर धावण्याची सवय ठेवा.तुम्हालाही झोप येत नाही? मग 4-7-8 फॉर्म्युला ट्राय करुन पाहा