Gokulashtami 2024: गोकुळाष्टमीला लड्डू गोपाळांना काय अर्पण करवे? जाणून घ्या..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिना

पंचांगानुसार, भगवान कृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात झाला होता.

SHRAVAN | CANVA

जन्माष्टमी

श्रावणामध्ये ज्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला त्या दिवसाला जन्माष्टमी साजरी केली जाते.

Sri Krishna's Balasvarup | CANVA

दही हंडी

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला (दही हंडी) सण साजरा करतात.

JANMASHTAMI | CANVA

विशेष गोष्टी अर्पण करा

अनेक लोकांच्या घरामध्ये लड्डूगोपाळाची पूजा केली जाते. गोकुळाष्टमीला लड्डूगोपाळा या विशेष गोष्टी अर्पण करा.

COLOURFULL | CANVA

शुभ दिवस

जन्माष्टमी सर्व लड्डूगोपाळच्या भक्तांसाठी अत्यत शुभ मानला जातो. या दिवशी लड्डूगोपाळचे आवडते पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करा.

POOJA | CANVA

तुळशीचे पान

जन्माष्टमीच्या दिवशी लड्डूगोपाळला तुळशीचे पान अर्पण करा यामुळे त्याची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहिल.

DRESS | CANVA

दही आणि दुध

जन्माष्टमीच्या दिवशी लड्डूगोपाळला दही आणि दुधाचे पदार्थ अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

LADOO GOPAL | CANVA

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

KRISHNA | CANVA

NEXT: राधा रानी लागे... अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ

भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया | instagram
येथे क्लिक करा...