Drinking Water Tips: सावधान! चुकूनही 'या' पद्धतीने पाणी पिऊ नये...

Manasvi Choudhary

पाणी पिणे

योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिणे आरोग्यास उत्तम ठरते.

Drinking Water | Canva

जास्त पाणी पिऊ नये

तुम्ही पाणी पिताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

Drinking Water | Canva

अपचन

अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने अपचन होण्याची शक्यता वाढते.

Drinking Water | Canva

जेवल्यावर लगेच पाणी पिऊ नये

जेवल्यानंतर घाईघाईत पाणी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते तसेच वजनही वाढते.

Drinking Water | Canva

शौचालयाला जाऊन आल्यावर लगेच पाणी पिऊ नये

शौचालयाला जाऊन आल्यावर लगेच पाणी प्यायल्यास ब्लॅडरवर ताण येतो, त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते.

Drinking Water | Saam TV

धावून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये

व्यायाम आणि धावून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे आरोग्याला नुकसान होते. नेहमी व्यायाम करून आल्यावर थोड्या वेळाने बसून पाणी प्यावे.

Drinking Water | Instagram

झोपून कधीही पाणी पिऊ नये

झोपून पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया बिघडते तसचे पोटासंबंधित आजार उद्भवतात.

Drinking Water | canva

पाणी पिण्याची योग्य वेळ

तहान लागल्यावर एका ठिकाणी बसून एक एक घोट घेत पाणी प्यावे.

Drinking Water | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Juice For Diabetes: शुगर नियंत्रणात ठेवायचीय? उपाशीपोटी प्या 'या' हिरव्या भाज्यांचा रस