Sakshi Sunil Jadhav
बुलेट २० हजारांनी स्वस्त झाली आहे. आता सर्वसामान्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
तुम्ही बुलेट आता ऑनलाईन बुकींग करु शकता. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अॅपचा वापर करावा लागेल.
रॉयल एनफील्ड बुलेटच्या चाहत्यांसाठी ही एक भन्नाट ऑफर आहे. कारण आता रॉयल एनफील्डने फ्लिपकार्टशी डिलरशीप केली आहे.
Royal Enfield ने फ्लिपकार्टवर ३५० सीसी रेंजची पूर्ण सीरीज ऑनलॉइन उपलब्ध केली आहे.
२२ सप्टेंबरपासून बंगळूर, कोलकत्ता, लखनऊ आणि मुंबईमध्ये तुम्ही ही बाईक बुक करु शकता.
बुलेट 350, क्लासिक 350, हंटर 350, गोअन क्लासिक 350 आणि नविन Meteor 350 या बाइक्स तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये डिलीवरी आल्यानंतर काही स्थानिक सेवा मिळवायच्या असतील तर तुम्ही थेट डिलरशी संपर्क करु शकता.