ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण चेहऱ्यावर गुलाबजल वापरतात त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि निरोगी दिसतो.
गुलाबजल आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक टोनरचं काम करतो त्याच्या वापरामुळे पिंपल्स मुरुम सारख्या समस्या दूर होतात.
गुलाबजलमध्ये व्हिटॅमिन ई वापरल्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
गुलाबजलमध्ये व्हिटॅमिन ई मिसळून चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ होते.
गुलाबजलमध्ये व्हिटॅमिन ई तुमच्या चोहऱ्यावरील डाग निघून त्यावर नविन चमक दिलून येते.
गुलाबजलमध्ये व्हिटॅमिन ई चेहऱ्यावरील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते.
गुलाबजलमध्ये व्हिटॅमिन ई वापरल्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.