ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येक महिलेपासून पुरुषाला केसासंबंधित अनेक समस्या जाणवतात.
मात्र रोजच्या वापरात येत असलेला लिंबू या समस्येवर रामबाण उपाय ठरतो.
चला तर जाणून घेऊयात केसांच्या कोणत्या समस्येवर लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
ज्या व्यक्तीचे केस कमी वयात पांढरी होतात,त्या समस्येवर लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
कोंड्याची समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
केसांची चमक वाढवण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.
उवांची समस्या संपवून टाकण्यासाठी लिंबाचा रस तुम्ही वापरु शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा