ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धावपळीच्या जीवनात अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्याकडे लक्ष नाही दिल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडतं.
मानसिक खराब झाल्यामुळे झोप न लागणे, डोकेदुखी, अपचन सारख्या समस्या होतात.
परंतु, हेड मसाज केल्यामुळे तुमचा तणाव दूर जाऊ शकतो.
नियमित हेड मसाज केल्यानंतर शरीरातील रक्तभिसरण सुरळीत होते.
हेड मसाज केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
हेड मसाज केल्यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि डोकं शांत होण्यास मदत होते.
हेड मसाज केल्यामुळे चांगली झोप लागती आणि तुमची स्मरणशक्ती सुघारण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.