सलग ३० दिवस चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय फायदा होईल? जाणून घ्या!

Manasvi Choudhary

गुलाबजलचे फायदे

दररोज सलग ३० दिवस चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय फायदा होतो तुम्हाला माहितीये का?

Rose Water Benefits

चेहऱ्यावर येतो नैसर्गिक आणि चिरंतन ग्लो

गुलाबजल चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला लगेचच फरक दिसेल. पहिल्या काही दिवसांतच त्वचा हायड्रेट होते. महिनाभर नियमित वापरामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Natural Glow

मुरुमे आणि डाग कमी होण्यास मदत

गुलाबजलमध्ये नॅचरल अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. सलग ३० दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाबजल लावल्यास त्वचेवरील पिंपल्स, मुरुमांचे डाग आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

Reduces Acne & Blemishes | canva

ओपन पोर्स होतात टाईट

जर तुमच्या चेहऱ्यावर पोअर्सची समस्या असेल, तर गुलाबजल तुम्ही वापरू शकता. यामुळे पोअर्स बंद होण्यास मदत होते.

Tightens Open Pores

तेलकट त्वचा होते नियंत्रित

चेहऱ्यावर अती प्रमाणात तेल असल्याने त्वचा चिकट वाटते. गुलाबजल त्वचेचा पीएच समतोल राखते आणि अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत होते.

Balances Skin PH Level | canva

थकवा दूर होऊन त्वचा फ्रेश दिसते

दिवसभर कामामुळे चेहऱ्यावर आलेला थकवा आणि टॅन कमी होतो. सलग ३० दिवस वापरामुळे चेहऱ्यावरील ताण कमी होऊन त्वचा नेहमी टवटवीत आणि फ्रेश वाटते.

stress | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मोठे डोळे, कपाळी टिकली अन् घट्ट वेणी; बालपणीचे फोटो पाहून म्हणाल कोण आहे ही अभिनेत्री

Shilpa Shetty Childhood Photo
येथे क्लिक करा..