रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने काय होते? जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

Manasvi Choudhary

गुलाबपाणी

गुलाबपाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोणत्याही स्किन टोनवर तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता.

Rose Water Benefits

नॅचरल टोनर

गुलाबपाणी हे त्वचेसाठी नॅचरल टोनर म्हणून काम करते. चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने त्वचेवरी ओपन पोअर्स बंद होतात.

Natural Toner

त्वचेचा पीएच स्तर राखते

जास्त साबण किंवा फेसवॉश वापरल्याने त्वचेचा नैसर्गिक पीएच बिघडतो. गुलाबपाणी त्वचेवर लावल्याने त्वचा जास्त तेलकट किंवा कोरडी होत नाही.

Balances pH Level | canva

पिंपल्स आणि जळजळ कमी करते

गुलाबपाण्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. जर उन्हामुळे चेहऱ्याची जळजळ होत असेल, त्वचा लाल झाली असेल किंवा पिंपल्स आले असतील, तर गुलाबपाणी त्वचेला थंडावा देऊन आराम देते.

Reduces Acne & Redness

त्वचा हायड्रेट आणि मऊ ठेवते

गुलाबपाणी त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवते. कोरड्या त्वचेची समस्या असलेल्यांसाठी गुलाबपाणी फायदेशीर आहे.

Deep Hydration | yandex

डार्क सर्कल्स आणि थकवा दूर करते

डोळ्यांवर येणारा ताण आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर आहे.

Dark circles

कधी लावावे गुलाबपाणी

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून गुलाबपाणी लावणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जाते. रात्रभर ते त्वचेमध्ये मुरते, ज्यामुळे सकाळी त्वचा चमकदार दिसते.

Rose Water For Hair

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next":तुमच्या पायांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा काहीतरी गडबड आहे; घरीच करा 'हे' ५ सोपे व्यायाम

Leg Pain
येथे क्लिक करा...