Shruti Vilas Kadam
रोज सिरप, दूध, साखर, बर्फाचे तुकडे आणि ड्रायफ्रूट्स (बदाम/पिस्ता) सजावटीसाठी.
चांगला मिल्कशेक तयार करण्यासाठी थंड दूध वापरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चव अधिक फ्रेश लागते.
मिक्सरमध्ये 1 ग्लास दूध, 2 चमचे रोज सिरप आणि साखर घालून चांगले ब्लेंड करा.
तयार मिल्कशेकमध्ये बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.
वरून बदाम, पिस्ता किंवा गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केल्यास मिल्कशेक अधिक आकर्षक दिसतो.
रोज मिल्कशेक शरीराला थंडावा देतो, ऊर्जा वाढवतो आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यास मदत करतो.
जास्त क्रीमी टेक्स्चर हवं असल्यास थोडं आईस्क्रीम घालू शकता. साखर टाळायची असल्यास रोज सिरप पुरेसा गोडवा देतो.
Hair Care: पार्लरमध्ये २-३ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट; केस होतील नॅचरली सॉफ्ट आणि सिल्की