Rose Day : 'रोझ डे' निमित्त पार्टनरला करा खूश, द्या प्रेमाचा गोड संदेश

Manasvi Choudhary

प्रेमाचा महिना

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. या महिन्यात व्हॅलेनटाईन वीक असतो ज्याची सुरूवात ७ फेब्रुवारी रोझ डे पासून होते.

Rose Day

रोझ डे

रोझ डे निमित्त तुम्ही गुलाबाचे फूल देऊन तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही संदेश देणार आहोत ते तुम्ही पार्टनरला शेअर करू शकता.

Rose Day

तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,.. 

लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून! 

 त्यांना नाही काय कळणार प्रिये, तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे. 

Rose Day

तुझ्या हास्यासाठी हे खास गुलाब,

आणि माझ्या आयुष्यासाठी फक्त तू.

Rose Day

हॅप्पी रोझ डे! तू माझ्या ह्रदयात अशी आहेस

 जस हे गुलाबाच फुल आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणार...

Rose Day

माझ्या हृदयाच्या राणीसाठी हे गुलाब,

हॅप्पी रोझ डे, माय लव्ह

“फुलांसारखं नाजूक आहे हे सुंदर नातं,


पण गुलाबासारखंच बहरलेले आहे.”

Rose Day

next: मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, कसं शोधायचं?

येथे क्लिक करा...