बॉलिवूड अभिनेत्रींच्या 'Rose Day Special' लूकची चर्चा, पाहा Photos

Chetan Bodke

‘रोज डे’

जगभरात ७ फेब्रुवारीला ‘रोज डे’ सेलिब्रेट केला जातो. याच दिवसापासून 'व्हॅलेंटाईन डे विक'ला सुरूवात होते.

aalia bhatt photos | Instagram

बॉलिवूड अभिनेत्रींच्या फॅशनची चर्चा

अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या फ्लॉवर्सची डिझाईन असलेला ड्रेसेसची सोशल मीडियावर तुफान चर्चा होते.

Janhvi Kapoor Photos | Instagram

अभिनेत्री आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्टने रेड शॉर्ट वनपिस ड्रेस वेअर करत हटके फोटोशूट केले.

aalia bhatt photos | Instagram

क्रिती सेनन

क्रिती सेननने व्हाईट शॉर्ट वनपिसवर रेड रोजची डिझाईन असलेला फ्लोरल प्रिंट ड्रेस वेअर केला आहे.

Kriti Sanon Photos | Instagram

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणनेही एकदा प्रमोशनवेळी गुलाबाची डिझाईन असलेला ड्रेस वेअर केलेला.

Deepika Padukone Photos | Instagram

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रानेही फ्लॉवर्सची फ्लोरल प्रिंट असलेला एकदा शॉर्ट वनपिस वेअर केला होता.

Priyanka Chopra Photos | Instagram

कतरिना कैफ

कतरिना कैफनेही फ्लॉवर्सची फ्लोरल प्रिंट असलेला शॉर्ट वनपिस वेअर केला होता.

Katrina Kaif Photos | Instagram

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरनेही फ्लॉवर्स फ्लोरल प्रिंट असलेला शॉर्ट वनपिस वेअर केला.

Janhvi Kapoor Photos | Instagram

सुहाना खान

शाहरूखची लेक सुहानानेही ब्लॅक अँड रेड कलरचा फ्लॉवर्स प्रिंट असलेला शॉर्ट वनपिस वेअर केला होता.

Suhana Khan Photos | Instagram @suhanakhan2

NEXT: फिटनेस क्विन शिल्पा; बॉसी लूकवर खिळल्या नजरा!

Shilpa Shetty Photo | Instagram @theshilpashetty
येथे क्लिक करा...