Shilpa Shetty: फिटनेस क्विन शिल्पा; बॉसी लूकवर खिळल्या नजरा!

Chetan Bodke

‘फिटनेस क्वीन’

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘फिटनेस क्वीन’ नावाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रसिद्ध आहे.

Shilpa Shetty Photo | Instagram @theshilpashetty

सौंदर्याला वयाची तोड नाही

आज तिने वयाची पन्नाशी गाठली असली तरीही सौंदर्याची तोड नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

शिल्पाच्या सौंदर्याची भुरळ

शिल्पा शेट्टीच्या सौंदर्याची भुरळ तिच्या हजारो चाहत्यांना पडली आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

‘इंडियन पोलिस फोर्स’ वेबसीरिजमुळे चर्चेत

सध्या शिल्पा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ या प्राईम व्हिडीओवरील वेबसीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

वेबसीरिजला प्रेक्षकांकडून प्रतिसाद

तिच्या या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram @theshilpashetty

शिल्पा शेट्टीचा फॅशनेबल लूक

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा फॅशनेबल लूक कमालीचा चर्चेत आहे.

Shilpa Shetty Photo | Instagram @theshilpashetty

डार्क ब्लू शॉर्ट वनपिस

अभिनेत्रीने डार्क ब्लू रंगाचा शॉर्ट वनपिस वेअर करत हटके फोटोशूट तिने केले आहे.

Shilpa Shetty Photo | Instagram @theshilpashetty

फॅशनची चाहत्यांना भुरळ

शिल्पाने आपल्या अभिनयाच्या जोरावर ९० चा काळ गाजवला असला तरीही तिच्या फॅशनची भुरळ चाहत्यांना कायम आहे.

Shilpa Shetty Photo | Instagram @theshilpashetty

शिल्पाच्या फॅशनची भुरळ

कोणत्याही अंदाजातील फोटो असो, कायमच अभिनेत्रीच्या फॅशनची भुरळ नेटकऱ्यांना पडते.

Shilpa Shetty Photo | Instagram @theshilpashetty

NEXT: मनमोहक सौदर्यांचं लेण लाभलेली रकुल

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet
येथे क्लिक करा...