Tanvi Pol
पावसाळा बऱ्यापैंकी महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे.
पावसाचे औदित्य साधात प्रत्येकजण फिरण्याचा प्लान बनवत आहेत.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायचे आहे.
तुम्ही साताऱ्यामधील कास पठार हे प्रसिद्ध ठिकाण निवडू शकता.
पावसाळ्याच्या दिवसात येथे तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य अधिक सुंदर दिसेल.
कास पठार सातारा शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे.
जोडीदारोसोबत तुम्ही कुटुंबियांनाही या ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता.