Manasvi Choudhary
आज व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे.
तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी काही सिंपल ट्रिक्स वापरा.
जोडीदाराला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा. एकत्र वेळ घालवा आणि मनातील प्रेम व्यक्त करा.
एखाद्या आवडता सिनेमा पाहण्यासाठी जा आणि तेथे प्रपोज करा.
लाँग ट्रीपचा प्लान करा म्हणजे तुम्हाला एकमेकांना चांगला वेळ देता येईल.
पार्टनरच्या आवडीचा पदार्थ खास बनवा ज्यामुळे ती आनंदी होईल.
रात्रीच्या शांतमय वातावरणात एकमेकांशी गप्पा मारा म्हणजे तुमच्या प्रेमाची कबुली द्या.
स्वत:च्या हाताने प्रेमपत्र लिहा ज्यामध्ये तुमच्या भावना व्यक्त करा.
पार्टनरच्या आवडीचे एखादे गीफ्ट द्या जे पाहून ते खुश होतील.