Manasvi Choudhary
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना मानला जातो.
आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे.
आज व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस गुलाब डे आहे.
गुलाब या फुलाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते.
लाल गुलाब हे प्रेमाची भावना दर्शवते
लाल रंगाचे गुलाब घेऊन तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करा.