Romantic Places In Mumbai: जोडीदारासोबत 'या' मुंबईतील रोमँटिक ठिकाणांना नक्की भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेळ

प्रेमात एकमेकांना वेळ देणे महत्त्त्वाचे आहे .

Romantic Places In Mumbai | Yandex

दूरावा

जोडीदाराला वेळ नाही दिल्यामुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण होऊ शकतो.

Romantic Places In Mumbai | Yandex

मरीन ड्राइव्ह

मुंबईतील मरीन ड्राइव्ह क्वविन्स नेकलेस या नावानी ओळखला जातो. तिथलं अरबी समुद्राचे निसर्गरम्य दृश्य रोमँटिक वातावर निर्माण करते.

Romantic Places In Mumbai | Yandex

बँडस्टँड

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वांद्रामधील बँडस्टँडला जाऊ शकता तिथे समुद्राचं दृशय बघत जोडीदारासोबत चांगला क्वॉलिटी टाईम घालवा.

Romantic Places In Mumbai | Yandex

वरळी सी फेस

जोडीदारासोबत वरळी सी फेसवर फिरण्यासाठी जाऊ शकता. तिथे तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य आणि शांत वातावरण अनुभवायला मिळेल.

Romantic Places In Mumbai | Yandex

कार्टर रोड

वांद्रेमधील कार्टर रोड कॅफेमध्ये जोडीदारासोबत एक रोमँटिक डेट प्लॅन करू शकता.

Romantic Places In Mumbai | Yandex

जुहू बिच

जुहू बिचवर जाऊन जोडीदारासोबत रोमँटिक वॉक करू शकता आणि एकमेकांसोबत वेळ घालवू शकता.

Romantic Places In Mumbai | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Romantic Places In Mumbai | Yandex

NEXT: हनिमूनसाठी हटके ड्रेस आयडिया

Honeymoon Dress Ideas | Yandex