Rohini Gudaghe
हनिमूनला जाताना सारखे ड्रेस घालण्याला नवीन जोडपे पंसती देतात.
अनेक जोडपी हनिमूनसाठी शॉर्ट ड्रेस घालतात.
जर जास्त तब्येत असेल तर मुली टमी टाईट वापरू शकतात.
आजकाल ब्रॅलेट हा लोकप्रिय प्रकार आहे.
ऑफ शोल्डर ट्यूब ब्रा हनीमूनसाठी सर्वात भारी ठरू शकते.
नाईटी हनीमूनसाठी बेस्ट पर्याय समजला जातो.
मुली हनिमूनसाठी बॅकलेस ब्रा घालण्यास प्राधान्य देताना दिसतात.
व्हाइट शर्ट तर नेहमीच ट्रेण्डमध्ये असतात.