Manasvi Choudhary
ठाण्यापासून जवळच कल्याणमध्ये पर्यटक भेट देतात. खास सुट्टीच्या दिवसामध्ये निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी येथे पर्यटक येतात.
कल्याण शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. प्राचीन काळी येथे कल्याण बंदर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे.
कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील दुर्गाडी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे दुर्गाडी किल्ला बांधण्याचा आदेश दिला.
कल्याणमध्ये काळा तलाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे. लहान मुलांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. तलावाच्या ठिकाणी शांत वातावरणात फिरण्यासाठी पर्यटक खास भेट देतात.
कल्याणजवळ मलंगगड वसलेला आहे. येथे अनेक पर्यटक भेट देतात. डोंगर रांगेतून हा गड आकर्षक दिसतो. या किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ये
बगलामुखी देवी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात देवी बगलादेवीची एक भव्य मूर्ती आहे, जी डोळ्यांसाठी आणि इंद्रियांसाठी एक आश्रयस्थान आहे.
लोणाड लेणी प्रसिद्ध आहेत. ५ व्या-८ व्या शतकातील कोरलेल्या प्राचीन पुतळ्या आणि भिंती आणि वास्तुकला अजूनही प्राचीन लेण्यांचा पुरावा देतात.