Flower Rangoli Ideas: दिवाळीत पाना- फुलांनी काढा दाराभोवती रांगोळी, या आहेत 5 सोप्या अन् झटपट डिझाइन्स

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळीत रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवाळीत दाराभोवती, अंगणात रांगोळी काढतात.

Flower Rangoli | Social Media

पाना- फुलांच्या रांगोळी

सध्या पाना- फुलांच्या रांगोळ्या अधिक आकर्षक वाटतात. तुम्हीदेखील घरामध्ये, दारात, अंगणात फुलांच्या रांगोळ्या काढू शकता.

Flower Rangoli | Social Media

झेंडू फुले

झेंडूची पिवळी आणि केशरी फुले रांगोळीसाठी वापरा. त्यात तुम्ही आंब्याच्या पानांची डिझाइन देखील काढू शकता.

Flower Rangoli | Social Media

लहान- मोठी रांगोळी

तुम्हाला फुलांची रांगोळी आवडीप्रमाणे लहान मोठी अश्या पद्धतीने काढू शकता. फुलांच्या पाकळ्या करून त्यांची देखील डिझाइन करू शकता.

Flower Rangoli | Social Media

सोपी रांगोळी

फुलांची ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या कराव्या लागणार आहेत. रांगोळी झाल्यानंतर तुम्ही मधोमध दिवा ठेवा.

Flower Rangoli | Social Media

दारात काढा रांगोळी

अत्यंत कमी वेळेत तुम्ही या रांगोळ्या सहज काढू शकता. घरामध्ये देखील तुम्ही अश्या पद्धतीने रांगोळी काढू शकता.

Flower Rangoli | Social Media

next: Genelia Deshmukh Photo: महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीचं सौंदर्य खुललं, नव्या लूकमधील फोटो तुम्ही पाहाच

येथे क्लिक करा...