Manasvi Choudhary
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने तिचे लेटेस्ट फोटोशूट पोस्ट केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री जेनेलियाच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतले आहे.
जेनेलियाने ट्रेडिशनल लूकसह केसांची स्टाईल केली आहे जी खुपच सुंदर दिसत आहे.
या फोटोतील जेनेलियाच्या घायाळ अदा पाहून चाहते सौंदर्याचं कोतुक करत आहे.
चाहत्यांना देखील जेनेलियाचा नवीन हटके अंदाज आवडला आहे ते लाईक्स करत आहेत.
नवीन फोटोशूट आणि व्हिडीओच्या माध्यमातून जेनेलिया कायमच चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.