Manasvi Choudhary
अभिनेत्री दिशा पटानी बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीपैकी एक आहे. बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे दिशा नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
आता पुन्हा दिशाच्या बोल्डलूकने सर्वांनाच थक्क केले आहे. तिने काही फोटो शेअर केले आहेत.
वेस्टर्न असो ट्रेडिशनल कोणत्याही लूकमध्ये दिशा आकर्षकच दिसते. दिशाचे फोटो व्हायरल होतात.
या फोटोशूटसाठी दिशाने व्हाईट कलरचा वनपीस परिधान केला आहे.
मोकळे केस अन् मेकअप असा दिशाचा लूक आहे. दिशाच्या फोटोंवर लाईक्स येत आहेत.
दिशा या लूकमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. तिने ब्लॅक हॉट आऊटफिट कॅरी केला आहे.