Manasvi Choudhary
भोजपुरी अभिनेत्री सपना चौधरी प्रसिद्ध नृत्यागंणा आहे तिची चर्चा सर्वत्र असते.
सपनाच्या डान्समधील अदाकारी पाहून नेटकरी देखील थिरकले आहेत. सपना विविध कार्यक्रमात नृत्याने लक्ष वेधून घेते.
सपना केवळ तिच्या नृत्यानेच नाहीतर सौंदर्याने देखील चर्चेत आली आहे. तिचे अनेक फोटो व्हायरल होतात.
बेदक डोळे, लांबसडक केस अशी सपनाच्या सौंदर्याची जादू कायम आहे. ती खुपच सुंदर दिसते आहे.
इंटनेवर सपनाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. साडीमधील तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेडं केलं आहे.
स्टायलिश पोजमध्ये सपना तिच्या चाहत्यांशी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून कनेक्ट असते.
सोशल मीडियावर सपनाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव आणि प्रतिक्रिया येत आहेत.